अभिनेत्री यामी गौतम नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते. ती आपले नव-नवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच यामीने आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामीचे या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षावर झाला आहे. यामीची खास स्टाईल नेहमीच चाहत्यांना आवडते. चाहतेही यामीचे नवीन फोटो पाहण्यासाठी उत्सूक असतात. यामीचा फॅशन सेन्स चाहत्यांना वेड लावतो. यामी अनेकवेळा आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. यामीने अलिकडेच तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये यामी खूपच सूंदर दिसत आहे.