चहलची पत्नी धनश्री सोशल मीडियावर हवा करत असते.



ती दररोज नवनवीन फोटोशूट करत असते.



धनश्रीने नुकतंच नवं फोटोशूट केलं असून या फोटोत ती सुंदर अशा गाऊनमध्ये दिसत आहे.



मरुन कलरच्या या गाऊनमध्ये धनश्री अतिशय सुंदर दिसत आहे.



धनश्रीला डान्सची प्रचंड आवड असल्याचं दिसून येत असतंं.



धनश्री पेशाने एक कोरियोग्राफर आणि डान्सर आहे.



धनश्री पती युजवेंद्रसोबत अनेक फोटो शेअर करत असते.



अनेकदा धनश्री युजवेंद्रसोबत रिल्स देखील बनवून शेअर करत असते.



धनश्रीने क्रिकेटर युजवेंद्र चहलसोबत 2020 मध्ये लग्न केलं आहे.



या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स मोठ्या प्रमाणात धनश्रीचे फॅन्स करत आहेत.