टीव्हीवर 'नागिन'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री करिश्मा तन्ना नुकतीच वरुण बंगेरासोबत विवाहबंधनात अडकली.

लग्नानंतर करिश्मा सतत तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

हे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल की सात फेरे घेतल्यानंतर करिश्मा पूर्वीपेक्षा अधिक बोल्ड झाली आहे.

38 वर्षीय करिश्मा तन्ना हिने बिकिनी घातलेले अनेक फोटो शेअर केले आहेत.

करिश्मा तन्ना तिच्या अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेन्समुळेही प्रसिद्धीच्या झोतात राहते.

अलीकडेच तिने सोशल मीडियावर आपला बोल्ड अवतार दाखवला आहे.

या फोटोंमध्ये करिश्मा तलावाच्या काठावर पाण्यात पाय टाकून बसली आहे.

करिश्माने या ग्लॅमरस लूकचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

करिश्मीने पूलमधील एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.

करिश्मा तन्‍नाने यावर्षी 5 फेब्रुवारी 2022 रोजी वरुण बंगेरासोबत लग्न केले.