जगातील सर्वात आकर्षक चलन कोणतं?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

प्रत्येक व्यक्तीला त्याच्या देशाचे चलन सर्वात सुंदर वाटते.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

कारण ते त्या नोटांचा वापर करून बाजारातले सामान खरेदी करू शकतात.

Image Source: pexels

पैशाची किंमत त्याच्या मूल्यावरून ठरते, पण सौंदर्य त्याची ओळख बनवते.

Image Source: pexels

पण जगातील काही देशांनी खरोखरच त्यांच्या चलनांना सुंदर बनवले आहे.

Image Source: pexels

जर सौंदर्यबद्दल बोलायचं झाल्यास, स्वित्झर्लंडचा फ्रँक सर्वात वर येतो. हे नाणे एखाद्या कलाकृतीसारखे दिसते.

Image Source: pexels

कॅनडाची चलनाची नोट पॉलिमर (प्लास्टिकसारखी) बनावट आणि पारदर्शक खिडकीसाठी ओळखली जाते.

Image Source: pexels

न्यूझीलंडचे नोट निसर्गप्रेमींचे मन जिंकतात, त्यावर सुंदर पक्षी आणि निसर्गाची झलक दिसते.

Image Source: pexels

आपल्या भारतीय चलनाचे महत्त्व कमी नाही. प्रत्येक नोटवर भारताच्या ऐतिहासिक स्मारकांची झलक दिसते.

Image Source: pexels

जागतिक स्तरावर चलनांच्या सौंदर्यापेक्षा त्याचे मूल्य अधिक महत्त्वाचे मानले जाते; सध्या डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य कमालीचे घसरले आहे.

Image Source: pexels