पाकिस्तानमध्ये आधार कार्ड कसे असते

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

भारतात जसे ओळखीसाठी आधार कार्ड वापरले जाते, त्याचप्रमाणे पाकिस्तानात एक कार्ड वापरले जाते.

Image Source: pexels

पाकिस्तानमध्ये ओळखीसाठी NADRA कार्डचा वापर होतो.

Image Source: pexels

एनएडीआरए म्हणजे नॅशनल डेटाबेस अँड रजिस्ट्रेशन अथॉरिटी आहे

Image Source: pexels

हे कार्ड पाकिस्तानमधील प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक आहे, याला संगणकीकृत राष्ट्रीय ओळखपत्र असेही म्हणतात.

Image Source: pexels

ते आधार कार्डशी खूप मिळतं जुळतं आहे

Image Source: pexels

यात फोटो, फिंगरप्रिंट, आय स्कॅनसह संपूर्ण बायोमेट्रिक डेटा असतो.

Image Source: pexels

पण पाकिस्तानचे NADRA कार्ड 18 वर्षांवरील नागरिकांसाठीच जारी केले जाते.

Image Source: pexels

आणि त्याचबरोबर NADRA कार्डमध्ये 13 अंकी युनिक आयडी असते.

Image Source: pexels

या कार्डसोबत कार्डधारकाची सही आणि एक बायोमेट्रिक चिप देखील असते

Image Source: pexels