जगातील कुठल्या देशांकडे स्वतःची सेना नाही?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

एका शक्तिशाली सेनेमुळे देश अनेक प्रकारे मजबूत होतो.

Image Source: pexels

सैन्य दलाचे काम केवळ युद्ध करणे एवढेच नसते, सैन्य कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत देशवासियांची मदत करते.

Image Source: pexels

सैन्य किती आवश्यक आहे हे तैवानची स्थिती पाहून समजून घेणे आवश्यक आहे.

Image Source: pexels

जगात असे काही देश आहेत ज्यांच्याकडे स्वतःची सेना नाही, तिथे इतर देशांचे सैनिक तैनात आहेत.

Image Source: pexels

जगातील सर्वात लहान देश व्हॅटिकन सिटीची स्वतःची कोणतीही सेना नाही. तेथे सुरक्षेसाठी स्विस गार्ड आणि इटलीची मदत घेतली जाते.

Image Source: pexels

कोस्टा रिका देशामध्ये 1948 मध्येच सैन्याला बरखास्त करण्यात आले, सध्या तिथली पोलीसच सगळी सुरक्षा पाहते.

Image Source: pexels

आईसलँडची स्वतःची कोणतीही सेना नाही, हा देश गरज पडल्यास मित्र राष्ट्रांवर अवलंबून राहतो.

Image Source: pexels

पनामा येथेही 1990 मध्ये सैन्य बरखास्त करण्यात आले, त्यानंतर केवळ राष्ट्रीय पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा तेथे काम करतात.

Image Source: pexels

मोनाकोमध्येही सैन्य कार्यरत नाही, सुरक्षेसाठी हा देश फ्रान्सवर अवलंबून असतो.

Image Source: pexels