सर्वात जास्त मुस्लिम कोणत्या देशात राहतात

Published by: abp majha web team
Image Source: pexels

जगभरत इस्लाम दुसरा सर्वात मोठा धर्म आहे

Image Source: pexels

ज्याला मानणारे जवळपास 200 कोटींच्या आसपास आहेत

Image Source: pexels

सध्या पाकिस्तानात सुमारे 2408 कोटी मुस्लिम लोकसंख्या आहे आणि यासह पाकिस्तान जगात पहिल्या क्रमांकावर आहे

Image Source: pexels

फार पूर्वी स्थान पटकावल्यानंतर इंडोनेशिया आता सुमारे 23.6 कोटी लोकसंख्येसह दुसऱ्या क्रमांकावर आहे

Image Source: pexels

जवळपास 20 कोटी मुस्लिमांसह भारत हा तिसरा सर्वात मोठा देश आहे

Image Source: pexels

भारत, जगातील सर्वात मोठ्या मुस्लिम अल्पसंख्याक लोकसंख्येचा देश आहे.

Image Source: pexels

जगातील एकूण मुस्लिमांपैकी अंदाजे 62% लोक एशिया-पॅसिफिक क्षेत्रात राहतात.

Image Source: pexels

जवळपास 9 कोटी लोकसंख्येसह इजिप्त हा सर्वात मोठ्या मुस्लिम लोकसंख्येचा 'अरब' देश आहे

Image Source: pexels

तज्ञांचे मत आहे की 2050 पर्यंत भारत जगातील सर्वात मोठी मुस्लिम लोकसंख्या असलेला देश बनू शकतो

Image Source: pexels