कोणत्या 10 देशांमधून सर्वाधिक मिस युनिव्हर्स निवडल्या गेल्या?

Published by: abp majha web team
Image Source: pixabay

चला तर, सर्वात जास्त वेळा मिस युनिव्हर्स कोणत्या देशातून निवडल्या गेल्या आहेत, हे जाणून घेऊया.

Image Source: pixabay

सर्वात जास्त मिस युनिव्हर्स जिंकणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे, जिथे 9 मिस युनिव्हर्स आहेत.

Image Source: pixabay

व्हेनेझुएला दुसर्‍या क्रमांकावर आहे, ज्याने 7 वेळा मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला आहे.

Image Source: pixabay

प्यूर्टो रिको जरी आकाराने लहान असले तरी, त्यांनी 5 वेळा विजेतेपद पटकावले आहे.

Image Source: pixabay

फिलिपिन्समध्ये मिस युनिव्हर्स स्पर्धेची खूप क्रेझ आहे. या देशाने 4 मिस युनिव्हर्स जिंकले आहेत.

Image Source: pixabay

भारतानेही मिस युनिव्हर्स किताब जिंकण्यात आघाडी घेतली आहे,आतापर्यंत भारताने 3 किताब जिंकले आहेत.

Image Source: pixabay

दक्षिण आफ्रिकेनेही भारताप्रमाणे 3 वेळा किताब जिंकला आहे

Image Source: pixabay

ब्राझीलनेही २ वेळा किताब जिंकला आहे

Image Source: pixabay

जपाननेही ब्राझीलप्रमाणे २ वेळा विजेतेपद पटकावले आहे

Image Source: pixabay