अफगाणिस्तानात निवडणुका का होत नाहीत?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pti

अफगाणिस्तानमध्ये २०२० पर्यंत निवडणुका होत होत्या

Image Source: pti

पण आता अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार आहे

Image Source: pti

अफगाणिस्तानात अमेरिकेची सेना गेल्यानंतर आता येथे तालिबानची सत्ता आहे

Image Source: pti

अफगाणिस्तानात सत्तेवर येताच तालिबानने निवडणूक आयोग बरखास्त केले.

Image Source: pti

तालिबान लोकशाहीवर विश्वास ठेवत नाही, म्हणूनच तिथे निवडणुका होत नाहीत.

Image Source: pti

तालिबान नेहमीच आपल्या हातात सत्तेची सूत्रे ठेवतो.

Image Source: pti

सध्या तरी भविष्यातही अफगाणिस्तानात निवडणुका होणे शक्य नाही.

Image Source: pti

तालिबानने यापूर्वीच माजी प्रशासनाच्या महिला व्यवहार मंत्रालयालाही टाळे ठोकले होते.

Image Source: pti

याव्यतिरिक्त, तालिबानने अफगाणिस्तानात महिलांवर अनेक निर्बंध लादले आहेत.

Image Source: pti