चीनची सर्वात मोठी नदी कोणती?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: freepik

चीन भारताचा शेजारी देश आहे.

Image Source: freepik

चीनची सर्वात लांब नदी यांगत्झी आहे.

Image Source: freepik

ही नदी आशियातील सर्वात लांब आणि जगातील तिसरी सर्वात लांब नदी आहे,

Image Source: freepik

ही नदी तिबेटी पठारातून निघून पूर्व चीन समुद्रात मिळते.

Image Source: freepik

या नदीला चिनी भाषेत चांग जियांग म्हणतात.

Image Source: freepik

या नदीची लांबी अंदाजे 6300 किलोमीटर आहे.

Image Source: freepik

ही नदी चीनचा प्रमुख जलमार्ग आहे.

Image Source: freepik

ही नदी चीनच्या जवळपास एक-तृतीयांश लोकसंख्येला आधार देते.

Image Source: freepik

नील आणि अमेझॉननंतर यांगत्झी ही जगातील तिसरी सर्वात लांब नदी आहे.

Image Source: freepik