या ठिकाणी ही आहेत जगातील 5 सर्वात महाग शहरं.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: freepik

आजकाल प्रत्येकाचं स्वप्न असतं की त्यांनी मोठ्या आणि चांगल्या शहरात राहावं.

Image Source: freepik

पण वाढत्या महागाईमुळे हे स्वप्न अधिक कठीण झाले आहे.

Image Source: freepik

इकोनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटनुसार जगात 5 शहरं अशी आहेत जिथे महागाई सर्वात जास्त आहे.

Image Source: freepik

सर्वात आधी आहे हाँगकाँग. हे सर्वात महागडे शहर आहे, ज्याचे कारण रिअल इस्टेट आणि मर्यादित जमीन आहे.

Image Source: freepik

दुसऱ्या क्रमांकावर सिंगापूर आहे, जे राहणीमान आणि खाण्याच्या बाबतीत खूप महाग आहे.

Image Source: freepik

न्यूयॉर्क शहरसुद्धा महागाईच्या बाबतीत पुढे आहे. येथे व्यवसाय, फॅशन आणि जीवनशैलीचे केंद्रस्थान असल्यामुळे रिअल इस्टेटची मागणी नेहमीच जास्त असते.

Image Source: freepik

ब्रिटनची राजधानी लंडनही या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. इथलं उत्तम व्यावसायिक वातावरण, प्रसिद्ध शाळा आणि उत्कृष्ट जीवनशैली याला महाग बनवते.

Image Source: freepik

स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा हे शहर आहे, जिथे मालमत्तेची किंमत खूप जास्त आहे.

Image Source: freepik

या सर्व देशांमध्ये लोकांना राहायला आवडते, पण महागाईमुळे येथे प्रत्येकाला राहता येत नाही.

Image Source: freepik