भारताचा राष्ट्रीय प्राणी हा बंगाल टायगर आहे जो आपल्या साहस आणि चपळतेसाठी ओळखला जातो.
चीनचा राष्ट्रीय प्राणी पांडा आहे. पांडा आपल्या स्वभावासाठी ओळखला जातो.
ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी हा कांगारू आहे.
भूटानचा राष्ट्रीय प्राणी हा टाकीन आहे ज्याला बकरीचं तोंड आणि गाईसारखं शरीर असतं.
स्कॉटलँडचा राष्ट्रीय प्राणी हा युनिकॉर्न आहे ज्याच्या उल्लेख आपण मायथॉलॉजीत पाहतो.
अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी हा गरुड आहे जो आपल्या ताकद आणि दिर्घायुष्यासाठी ओळखला जातो.
जपानचा राष्ट्रीय पक्षी हिरवा तित्तिर आहे जो आपल्या रंगासाठी आणि पंखासाठी ओळखला जातो.
कॅनडाचा राष्ट्रीय प्राणी हा बीव्हर आहे जो त्याच्या चपळतेसाठी ओळखला जातो.
नेपाळचा राष्ट्रीय प्राणी ही गाय आहे .