सर्वकालीन महान हेवीवेट बॅाक्सर म्हणूनही ओळख.
अली यांनी आपल्या कारकिर्दीतील 61 व्यावसायिक लढतींपैकी 56 लढती जिंकल्या.
त्यांनी 19 वेळा यशस्वीरित्या हे विजेतेपद राखले.
बीबीसीतर्फे शतकातील स्पोर्ट्स पर्सनॅलिटी म्हणून संबोधले गेले.
1999 मध्ये शतकातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्यांना गौरविण्यात आले.
3 जून 2016 रोजी वयाच्या 74 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.