युक्रेनने रविवारी रशियावर केलेल्या ड्रोन हल्ल्याने जगभरात खळबळ उडाली आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: META AI

रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला करण्याची योजना आखली आहे.

Image Source: META AI

युक्रेनने रशिया वर केलेल्या या ड्रोन हल्ल्यात 41 लढाऊ विमाने नष्ट झाली आहेत.

Image Source: META AI

युक्रेनच्या 'ऑपरेशन स्पायडर वेबने' रशियाचे पाच प्रमुख हवाई तळ नष्ट केले.

Image Source: META AI

रशियन सैन्याचे बेलाया, ओलेन्या, ड्यागिलेवो, इव्हानोवो आणि उक्रैनका या महत्त्वाच्या हवाई तळांचे समावेश आहे.

Image Source: META AI

युक्रेन 18 महिन्यांपासून रशियावर हल्ला करण्याचा कट रचत होता.

Image Source: META AI

युक्रेनने 40 ट्रक्समधून 117 आत्मघातकी ड्रोन्स रशियाच्या हवाई तळापर्यंत नेले.

Image Source: META AI

रशियाच्ये Tu-95, Tu-22M3 आणि A-50 यासारख्या विमानांचा समावेश आहे

Image Source: META AI

भारताला पहिल्यांदाच G7 बैठकीसाठी आमंत्रित केलेले नाही.

Image Source: META AI

दक्षिण आफ्रिका, युक्रेन, ऑस्ट्रेलिया आणि ब्राझील या देशांना आमंत्रित केल्याची माहिती समोर आली आहे.

Image Source: META AI

कॅनडा , फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम आणि अमेरिका हे देश G-7 गटातील सदस्य देश आहेत.

Image Source: META AI