पाकिस्तानचा पासपोर्ट किती मजबूत?

Published by: गायत्री सुतार
Image Source: Unsplash

सिंगापूरचा पासपोर्ट जगातील सर्वात मजबूत पासपोर्ट आहे.

Image Source: Unsplash

सिंगापूरचा पासपोर्ट धारकांना 195 देशांमध्ये व्हिसा मुक्त प्रवास करता येतो.

Image Source: Unsplash

तर, भारतीय पासपोर्ट जगात 82 व्या क्रमांकावर आहे.

Image Source: Unsplash

हेन्ली पासपोर्ट इंडेक्सनुसार, पाकिस्तानचा पासपोर्ट जगात 100व्या क्रमांकावर आहे.

Image Source: Unsplash

पाकिस्तानी पासपोर्ट धारकांना 32 देशांमध्ये व्हिसा मुक्त प्रवास करता येतो.

Image Source: Unsplash

मालदीव आणि कतार वगळता जगातील प्रभावशाली देश पाकिस्तानला व्हिसा-ऑन-अरायव्हल देत नाही.

Image Source: Unsplash

याचा अर्थ पाकिस्तानचा पासपोर्ट जगात तितका मजबूत नाही.

Image Source: Unsplash