एका B-2 बॅाम्बर बनवण्यासाठी किती खर्च येतो?

Published by: गायत्री सुतार
Image Source: Google

अमेरिकेने B-2 स्टेल्थ बॅाम्बर विमानांचा वापर करून इराणच्या 3 अणुस्थळांवर हल्ला केला.

Image Source: Google

B-2 स्टेल्थ बॅाम्बर हे अमेरिकन हवाई दलाचे एक प्रमुख शस्त्र

Image Source: Google

शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणाली नष्ट करण्याची विशेष क्षमता

Image Source: Google

एका B-2 बॅाम्बर ची किंमत 2 अब्ज डॅालर्सपेक्षा जास्त आहे.

Image Source: Google

त्याच्या देखभालीसाठी दरवर्षी अंदाजे 40 दशलक्ष डॅालर्स खर्च येतो.

Image Source: Google

B-2 बॅाम्बर 50,000 गॅलनपेक्षा जास्त जेट इंधन वापरू शकतो.

Image Source: Google

B-2 बॅाम्बर 36ते 44 तास न थांबता उड्डाण करू शकते.

Image Source: Google