ब्रिटनच्या 40 अभियंत्यांची टीम 5 जुलै रोजी भारतात येणार आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: PTI

ही टीम भारतात अडकलेल्या एफ-35 फायटर जेटमधील बिघाड दुरुस्त करणार आहे.

Image Source: PTI

14 जूनला तिरुवनंतपुरम विमानतळावर या जेटचे आपत्कालीन लँडिंग झाले होते.

Image Source: PTI

लँडिंगनंतर तांत्रिक बिघाड झाल्याने जेट 20 दिवसांपासून तिथेच उभे आहे.

Image Source: PTI

एफ-35 हे जगातील सर्वात प्रगत व महागडे फायटर जेट मानले जाते.

Image Source: PTI

याची किंमत सुमारे 918 कोटी रुपये आहे.

Image Source: PTI

हे जेट रडारला सापडत नाही आणि 1930 किमी/तास वेगाने उडते.

Image Source: PTI

यामध्ये AESA रेडार, DAS सेन्सर व EOTS सिस्टिम आहे.

Image Source: PTI

हे स्टेल्थ जेट शत्रूच्या हद्दीत सहज घुसू शकते.

Image Source: PTI

एफ-35B मॉडेल थोड्या जागेत उड्डाण आणि उभी लँडिंग करू शकते.

Image Source: PTI

हे जेट लॉकहीड मार्टिन कंपनीने तयार केले आहे.

Image Source: PTI

2015 पासून अमेरिकन हवाई दलात हे जेट वापरले जात आहे.

Image Source: PTI

या जेटने अलीकडे भारतीय नौदलासोबत सागरी युद्धाभ्यास केला होता.

Image Source: PTI

दुरुस्तीनंतर केंद्र सरकारच्या मंजुरीने इंधन भरण्याचे काम सुरू होईल

Image Source: PTI