पाकिस्तानचा सर्वात श्रीमंत माणूस कोण आहे?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

पाकिस्तानचा सर्वात श्रीमंत माणूस शाहिद खान आहे

Image Source: @shahid.khanofficial

शहिद खान हे पाकिस्तानी वंशाचे अमेरिकन उद्योगपती आहेत आणि पाकिस्तानमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

Image Source: @shahid.khanofficial

शहिद खान यांची एकूण संपत्ती अंदाजे 13.7 अब्ज डॉलर (1.14 लाख कोटी रुपये) आहे

Image Source: @shahid.khanofficial

ते अमेरिकेतील ऑटो पार्ट्स कंपनी फ्लेक्स-एन-गेटचे मालक आहेत

Image Source: @shahid.khanofficial

ही कंपनी बीएमडब्ल्यू, फोर्ड, टोयोटा आणि निसान सारख्या मोठ्या कार कंपन्यांना पार्ट्स पुरवठा करते.

Image Source: @shahid.khanofficial

शहिद खान अमेरिकेच्या फुटबॉल टीम जॅक्सनविले जॅग्वारचे मालक आहेत.

Image Source: @shahid.khanofficial

फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीतही शाहिद खानचे नाव सर्वात वर येते

Image Source: @shahid.khanofficial

याशिवाय पाकिस्तानात दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती मियाँ मोहम्मद मंशा आहेत.

Image Source: @startups_media

मंशा पाकिस्तानचे मोठे उद्योगपती आहेत आणि एमसीबी बँकेचे चेअरमनही आहेत

Image Source: @startups_media