असा सुरु झाला आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन

Published by: गायत्री सुतार
Image Source: Google

दरवर्षी २३ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन म्हणून साजरा केला जातो.

Image Source: Unsplash

१८९४ मध्ये पॅरिसमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती (IOC)ची स्थापना करण्यात आली.

Image Source: Unsplash

हा दिन जगभरातील १५० हून अधिक देशांमध्ये साजरा केला जातो.

Image Source: Unsplash

या दिनाची संकल्पना १९४७ मध्ये स्टॅाकहोम येथे झालेल्या ४१ व्या आयओसी अधिवेशनात मांडली गेली.

Image Source: Unsplash

पियरे डी कुबर्टिन यांना ऑलिंपिक दिनाचे संस्थापक मानले जाते.

Image Source: Google

१९४८ मध्ये पहिल्या ऑलिम्पिक दिन कॅनडा, ग्रीस आणि स्वित्झर्लंडसह नऊ देशांमध्ये करण्यात आला.

Image Source: Unsplash

ऑलिंपिक रिंग्ज म्हणजे खेळातील जागतिक एकतेचे प्रतीक.

Image Source: Unsplash

ऑलिंपिकच्या पाच रिंग्ज खेळासाठी एकत्रित आलेल्या पाच खंडांचे प्रतिनिधित्व करते.

Image Source: Unsplash

हा दिन ऑलिंपिक बोधवाक्य आणि चिन्हे अधोरेखित करतो.

Image Source: Google

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन-थीम 2025

आरोग्य आणि समुदायासाठी चला एकत्र येऊया .

Image Source: Unsplash