भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज 25 जून रोजी अ‍ॅक्सियम मिशन 4 अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले.

Published by: जगदीश ढोले
Image Source: NASA

त्यांच्यासोबत इतर तीन अंतराळवीरही अंतराळ स्थानकाकडे जाणार आहेत.

Image Source: NASA

शुभांशू शुक्ला हे या मोहिमेचे पायलट आहेत.

Published by: जगदीश ढोले
Image Source: NASA

भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजता फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरवरून हे मिशन लाँच करण्यात आले.

Image Source: NASA

सर्व अंतराळवीरांनी स्पेसएक्सच्या फाल्कन-9 रॉकेटशी जोडलेल्या ड्रॅगन कॅप्सूलमध्ये उड्डाण केले.

Published by: जगदीश ढोले
Image Source: NASA

ड्रॅगन अंतराळयान 26 जून रोजी दुपारी 4.30 वाजता सुमारे 28.5 तासांनंतर आयएसएसशी जोडले जाईल.

Image Source: NASA

अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि भारतीय एजन्सी इस्रो यांच्यातील करारानुसार,

Image Source: NASA

भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची मोहिमेसाठी निवड करण्यात आली.

Image Source: NASA