हे आहे जगातील सर्वात मोठे फुटबॅाल स्टेडिअम

Published by: गायत्री सुतार
Image Source: Google

जगभरात फुटबॅाल हा अतिशय लोकप्रिय खेळ आहे.

Image Source: Google

रुंग्राडो 1 मे स्टेडिअम हे जगातील सर्वात मोठे फुटबॅाल स्टेडिअम आहे.

Image Source: Google

हे स्टेडिअम उत्तर कोरिया येथे आहे.

Image Source: Google

यामध्ये एकूण 1लाख 14हजार प्रेक्षक सामावू शकतात.

Image Source: Google

हे स्टेडिअम राष्ट्रीय कार्यक्रम आणि क्रिडा कार्यक्रमांसाठी देखील वापरले जाते.

Image Source: Google

1 मे या आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या स्मरणार्थ या स्टेडियमचे नाव देण्यात आले आहे.

Image Source: Google

हे स्टेडिअम 1989 मध्ये बांधण्यात आले.

Image Source: Google