कोणत्या प्राण्याचे मांस सर्वाधिक किमतीला विकले जाते?

Published by: गायत्री सुतार
Image Source: Google

प्राण्यांच्या मांसात भरपूर प्रमाणात प्रथिने असतात.

Image Source: Google

अनेक लोकांना वेगवेगळ्या प्राण्यांचे मांस खायला आवडते.

Image Source: Google

जगातील सर्वात महाग मांस वाग्यू गायीचे आहे.

Image Source: Google

वाग्यू मांस हे जगातील सर्वात महागडे मांस आहे.

Image Source: Google

हे मांस सहसा फक्त जपानमध्येच उपलब्ध असते.

Image Source: Google

जपानमध्ये या एक किलो मांसाची किंमत अंदाजे 35-40 हजार रुपये आहे.

Image Source: Google

हे मांस जपानमधून इतर देशांतही निर्यात केले जाते.

Image Source: Google

याच्या उत्पादनासाठी जपानी काळ्या, शॅार्टहॅार्न, पोल्ड आणि ब्राउन जातीच्या वाग्यू गायी मुख्य जाती आहेत.

Image Source: Google