सतत पायांना मुंग्या येतात? असं का होतं माहितीय?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: FREEPIK

पायांमध्ये वारंवार झिणझिण्या येणं ही काही सामान्य समस्या नाही.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: FREEPIK

हे लक्षण किडनी संबंधित आजाराचे संकेतही असू शकतात.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: FREEPIK

याशिवाय मणक्यामध्ये समस्या किंवा नसांवर दाब येण्यामुळेही झिणझिण्या जाणवू शकतात.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: FREEPIK

जर तुम्ही जास्त मद्यपान करत असाल तरीही ही समस्या उद्भवू शकते.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: FREEPIK

विशेषतः विटामिन बी12 च्या कमतरतेमुळे आणि रक्तप्रवाहात कमी झाल्यामुळे असं होतं.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: FREEPIK

हे थायरॉइड सारख्या समस्येमुळे देखील होऊ शकते

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: FREEPIK

जर तुम्ही जास्त थंड गोष्टी खात असाल तरीही, झिणझिण्या जाणवू शकतात.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: FREEPIK

चुकलेल्या औषधांच्या सेवनानेही ही समस्या उद्भवू शकते.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: FREEPIK

असे वाटल्यास गरम पाण्याने पाय धुवा, जास्त त्रास होत असल्यास डॉक्टरांना दाखवा.