लोक नारळाची सालं कचऱ्यात फेकून देतात.

पण, या सालांचा असा वापर केला जाऊ शकतो ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल.

जाणून घ्या नारळाच्या सालीचे काही आश्चर्यकारक फायदे.

सूज उतरवण्यासाठी नारळाच्या शेंड्यांची पावडर करुन त्यात हळद घालून लावावे.

नारळाच्या सालीने दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होते.

नारळाची सालं केसांसाठीही खूप फायदेशीर मानली जाते.

नारळाच्या सालीने मूळव्याधाची समस्या दूर होऊ शकते.

नारळाची साल मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यास फायदेशीर मानली जाते.

नारळाच्या शेंड्या भाजून त्याची पावडर करुन ती पाण्यासोबत घेतल्यास वेदना कमी होतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.