विमानाची खिडकी पूर्ण गोल नसते. ( Image Credit- Unsplash ) पण काही प्रमाणात ती गोल बनवलेली असते. ( Image Credit- Unsplash ) चौकोनी आकाराची खिडकी हवेचा दाब सहन करू शकत नाही. ( Image Credit- Unsplash ) यामुळे चौकोनी आकाराची खिडकी फुटण्याचा धोका असतो. ( Image Credit- Unsplash ) गोल आकाराची खिडकी हवेचा दाब झेलू शकते. ( Image Credit- Unsplash ) खिडकी गोलाकार असल्याने त्याचा दाब पांगला जातो. ( Image Credit- Unsplash ) हवेचा दाब विमानाच्या आत आणि बाहेर देखील असतो. ( Image Credit- Unsplash ) हा दाब सतत बदलत राहतो. ( Image Credit- Unsplash ) विमानाचा वेग आणि जास्त उंची असल्यामुळे गोल खिडकीवर त्याचा परिणाम होत नाही. ( Image Credit- Unsplash ) अशा प्रकारे ती खिडकी तुटण्याची शक्यता कमी असते. ( Image Credit- Unsplash )