Image Source: (Photo Credit : Pixabay)

प्रकाशाच्या साह्याने जगातील प्रत्येक गोष्ट आपण पाहू शकतो. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

लाइटचा वेग जगात सर्वात जलद असल्याचे सांगीतले जाते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

प्रकाशाच्या वेगाइतके वेगवान काहीही नाही. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

असे म्हणतात की, प्रकाश कोणत्याही गोष्टीच्या आधी प्रवास करतो. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

पण, याची देखील एक सिमा असते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

प्रकाशाचा वेग जवळपास तीन लाख किमी प्रती सेकंद एवढा असतो. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

या वेगाने चाल्यास 1 सेकंदात पूर्ण पृथ्वीला चक्कर मारता येईल. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

प्रकाशाचा वेग सर्वात आधी 1676 मध्ये मोजला गेला होता. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

पहिल्या वेळेस याचा वेग 214,000 किमी. एवढा मोजण्यात आला होता. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pixabay)