खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे आकस्मित निधन झालेय. (Photo credit : Facebook/@Anil Babar)



वयाच्या 74 व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Photo credit : Facebook/@Anil Babar)



न्यूमोनिया झाल्याने त्यांना सांगलीतील रुग्णालयात मंगळवारी दुपारी दाखल करण्यात आलं होतं. (Photo credit : Facebook/@Anil Babar)



रोखठोक भूमिका मांडणे यासाठी अनिल बाबर कायम ओळखले जायचे. (Photo credit : Facebook/@Anil Babar)



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अनिल बाबर विश्वासू आमदार होते. (Photo credit : Facebook/@Anil Babar)



पश्चिम महाराष्ट्रात अनिल बाबर यांची पाणीदार आमदार अशी ओळख आहे. (Photo credit : Facebook/@Anil Babar)



2014 ते 2019 च्या युती सरकारच्या काळात टेंभू योजनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. (Photo credit : Facebook/@Anil Babar)



शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबर यांनी वयाच्या 19 व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलं होतं. (Photo credit : Facebook/@Anil Babar)



खानापूर तालुक्यातील गर्दी गावाचे सरपंच म्हणून ते निवडून आले होते. (Photo credit : Facebook/@Anil Babar)



आज त्याच्या जाण्याने खानापूर मतदारसंघासह राजकीय क्षेत्रातही शोककळा पसरली आहे. (Photo credit : Facebook/@Anil Babar)