हनी सिंह आणि अभिनेत्री टीना थडानी यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. हनी सिंह आणि टीना यांनी त्यांच्या नात्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही पाहूयात कोण आहे टीना थडानी, जिने हनी सिंहला क्लीन बोल्ड केलेय टीना थडानी कॅनाडा बेस्ड मॉडल आणि अभिनेत्री आहे. टीनानं हनी सिंहच्या पेरिस का ट्रिप या गाण्यामध्ये काम केलं. टीना सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. टीना मल्टी टॅलेंटेड सेलिब्रिटी आहे. मॉडेलिंगसह अभिनय आणि डायरेक्टरही आहे.