अभिनेत्री रवीना टंडनने गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आपल्या शानदार भूमिकांसह सौंदर्याच्या बाबतीत देखील रवीना ओळखली जाते.

गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये रविना खूपच सुंदर दिसते.

या फोटोंसोबत रवीनाने एक कॅप्शन देखील दिले आहे.

मेणबत्ती, गुलाब आणि मी असे कॅप्शन रवीनाने या फोटोला दिले आहे.

रवीनाचे हे फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहेत.

रवीनाने गुलाबाचे एक फूल कानात अडकवले आहे.

रवीनाच्या पुढे खूपच गुलाबाची फुले आहेत.

या फोटोशूटसाठी रवीनाने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

रवीनाचे हे फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहेत.