आधीच्या तुलनेत मशरुम खाण्याला हल्ली जास्त पसंती दिली जाते.



हल्ली मशरुन बऱ्याच लोकांची पसंती आहे.



त्याचप्रमाणे मशरुम हे जास्त पौष्टीक देखील असतात.



पण याचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने आरोग्यासाठी हानिकारक देखील ठरु शकतं.



अशामध्ये काही लोकांना मशरुम खाणं फायदेशीर ठरणार नाही.



यामुळे पोटाच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात.



ज्या लोकांना ऍलर्जीची समस्या आहे, त्यांच्यासाठी देखील मशरुम अत्यंत हानिकारक ठरु शकते.



ज्यांना सतत थकवा जाणवतो त्यांच्यासाठी देखील मशरुम अत्यंत हानिकारक ठरु शकते.



गरोदरपणाच्या वेळेस देखील मशरुम खाणं धोकादायक ठरु शकतं.



यामुळे किडनीच्या देखील समस्या निर्माण होऊ शकतात.