सकाळी लवकर उठण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत,असे विज्ञानही सांगते.

त्यामुळे सकाळी उठल्याने मेंदू तीक्ष्ण होते आणि तणाव कमी होतो.जाणून घेऊया आणखी फायदे..

सकाळी आपल्या शरीरात खास हार्मोन्स तयार होतात.

ज्यामुळे आपला मूड चांगला राहतो.जे तणाव कमी करण्याचे काम करते.

सकाळी लवकर उठल्याने मेंदूतील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.

जेव्हा आपण सकाळी लवकर उठून चालतो किंवा योगाभ्यास करतो,



तेव्हा आपल्या फुफ्फुसांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळतो.

ज्यामुळे आपली स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.