हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आल्याच्या चहाला अनेकांची पसंती



थंडीमध्ये आलं टाकलेली चहा पिण्याचे नेमके काय फायदे? जाणून घेऊ.



आलं टाकलेल्या चहामध्ये सी आणि डी जीवनसत्व असतं.



या चहामध्ये झिंकसुद्धा भरपूर प्रमाणात असतं.



आलं टाकलेल्या चहामुळे सर्दी, खोकल्यासारख्या आजारातूनही मिळतो आराम.



विशेष म्हणजे आलं टाकलेल्या चहामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.



अन्न पचण्यासाठी देखील आल्याची चहा फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं.



या सर्व फायद्यांमुळे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये गरमागरम आलं टाकलेल्या चहाला मिळते पसंती.