इस्रायल आणि भारताचे खूप चांगले संबंध आहेत



इस्रायलचे लोक भारताबद्दल काय विचार करतात, हे तुम्हाला माहीत आहे का?



भारतातील विदेश मंत्रालयाकडे याबद्दलचा एक रिपोर्ट आहे



इस्रायलचे लोक भारताला एक मजबूत संस्कृतीचा देश समजतात



इस्रायलमधील तरुणांसाठी भारत हे पर्यटनस्थळ आहे



दरवर्षी हजारो इस्रायली पर्यटक भारताला भेट देतात



इस्रायली युनिव्हर्सिटीत भारताशी संबंधित अनेक कोर्स देखील शिकवले जातात



आपण संकटकाळात इस्रायलसोबत उभे असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले



Thanks for Reading. UP NEXT

कोणत्या राज्यात कधी मतदान? (Five state voting & counting dates)

View next story