अनेकांची दुबईला जाण्याची इच्छा असते.

भारतापासून दुबई जवळपास 2,475 किमी एवढी आहे.

दिल्ली हुन दुबईला जाण्यासाठी फ्लाईट आहे.

जवळपास चार तासात तुम्ही दिल्लीहून दुबईला जाऊ शकतात.

जाणून घ्या याच्या तिकीटाची किंमत किती आहे.

तुम्ही तिकीट कधी काढणार आहात यावर तिकीटाची किंमत अवलंबून असते.

जर तुम्ही तिकीट करत असला तर, 31,860 रु. पर्यंत मिळेल.

जर तुम्ही एक आठवड्याने तिकीट घेतली तर ती, 29,494 रु. पर्यंत मिळेल.

जर तुम्ही 6 महिण्यानंतरची तिकीट करत असला तर ती 15 हजारा पर्यंत मिळाले.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.