शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास अॅपल सायडर व्हिनेगर मदत करते.
अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते, त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
अॅपल सायडर व्हिनेगर घशातील सूज दूर करण्यास मदत करते.
कोलेस्टेरॉल आणि उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगर फायदेशीर आहे.
पोटासंबंधीच्या समस्यांवर अॅपल सायडर व्हिनेगर रामबाण उपाय आहे.
अॅपल सायडर व्हिनेगरमुळे त्वचेवर येणाऱ्या पिंपल्सची समस्या दूर होते.
त्वचेचं बॅक्टेरियल संसर्गापासून अॅपल सायडर व्हिनेगर संरक्षण करते.
मासिक पाळीमध्ये होणारी चिडचिड, पोटदुखी, कंबरदुखी, थकवा यांवर अॅपल सायडर व्हिनेगर फायदेशीर ठरते.
दातांवरील पिवळटपणा दूर करण्यासाठी योग्य प्रमाणात व्हिनेगरचा वापर करावा.
केसांमधील कोंडा कमी करण्यास व्हिनेगरचा वापर केला जातो.