Image Source: (Photo Credit : Unsplash)

कासव हा पृथ्वीवरील एकमेव प्राणी आहे जो सर्वात जास्त वयापर्यंत जगतो. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

कासवांच्या काही प्रजाती १५० वर्षांहून अधिक काळ जगतात. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

काय आहे कासवांच्या दीर्घ आयुष्यामागील रहस्य ? जाणून घ्या. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

कासवांच्या इतर अनेक प्रजाती देखील जगभरात आढळतात. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

जे १०० वर्षांहून अधिक काळ जिवंत राहिलेले बघण्यात आले आहे. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

कासवांच्या शरीरावर कठोर कवच असते. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

हे कवच कासवांच्या अवयवांचे बाह्य हल्ल्यांपासून संरक्षण करते. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

कासवांची लहानपणापासूनच काळजी घेतली तर ते दीर्घायुष्य जगू शकतात. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

शास्त्रज्ञांच्या मते, कासवांच्या दीर्घ आयुष्याचे रहस्य त्यांच्या डीएनए रचनेत दडलेले आहे. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

काही कासवे २५० वर्षांपेक्षा जास्त जगण्याचे हे एक मोठे कारण आहे. (Photo Credit : Unsplash)