काळी मिरीचं सेवन केल्याने सर्दी, खोकला दूर होतो.



काळी मिरी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आहे.



सांध्यासोबतच आतड्यातील जळजळ कमी करण्यासही काळीमिरी उपयुक्त आहे



काळीमिरीचं सेवन केल्याने जळजळ आणि अतिरिक्त वात विकारांपासून आराम मिळतो.



काळीमिरीचं योग्य प्रमाणात सेवन केल्याने पचन सुधारते



काळीमिरी मौखिक आरोग्यास सुधारण्यास प्रोत्साहन देते.



काळीमिरीचं योग्य प्रमाणात सेवन केल्याने रक्ताभिसरण सुधारते (टिप : सदर गोष्टी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत, ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.)