जेसीबी बुलडोझर खरेदी करण्यासाठी किती किंमत मोजावी लागेल?

Published by: abp majha web team

जेसीबी बुलडोझरला बॅकहो लोडर या नावानेही ओळखले जाते.

बॅकहो लोडर म्हणजेच जेसीबी बुलडोझरची चर्चा नेहमीच बातम्यांमध्ये असते.

तुम्हाला माहीत आहे का की बुलडोझर खरेदी करण्यासाठी किती किंमत मोजावी लागेल?

भारतात जेसीबी, एसीई आणि महिंद्रासह अनेक कंपन्या बुलडोझर बनवतात.

जेसीबी 2DX बॅकहो लोडरची एक्स-शोरूम किंमत 18-20 लाख रुपयांच्या आसपास आहे.

जेसीबी एक्सकेवेटरच्या 100C1 मॉडेलची एक्स शोरूम किंमत 26-28 लाख दरम्यान आहे

बुलडोजर हे एक यंत्र आहे, ज्याचा उपयोग कठीण कामे सोपे करण्यासाठी केला जातो.

रस्त्यांचे बांधकाम असो किंवा शेतीची कामे, ही मशिन सर्व कामांसाठी वापरली जाते.

बेकायदेशीर बांधकामं काढण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये बुलडोझरचा वापर केला जातो.