कॅट वॉक असेच का म्हणतात, डॉग वॉक का नाही?

Published by: abp majha web team
Image Source: Pinterest

फारं वेळा तुम्ही फॅशन शोमध्ये मॉडेलना रॅम्पवर चालताना पाहिले असेल.

Image Source: Pinterest

ज्या मार्गावर मॉडेल चालतात, त्याला रनवे आणि त्यावर चालण्याला कॅटवॉक म्हणतात.

Image Source: Pinterest

डिझायनरचे कपडे-बूट सादर करण्यासाठी मॉडेल्स अशा प्रकारे चालतात

Image Source: Pinterest

तुम्ही कधीतरी विचार केला असेल की कॅटवॉकच का, डॉग वॉक का नाही

Image Source: Pexels

आम्ही तुम्हाला सांगतो की डॉग वॉक असं का म्हणत नाहीत

खरं तर, मॉडेल्स मांजरीच्या चालीसारखे चालतात, म्हणूनच त्याला कॅटवॉक म्हणतात.

Image Source: Pinterest

डॉग वॉकचा संबंध कोणत्याही फॅशन शोशी नाही.

Image Source: Pinterest

कुत्रे नेहमी जलद धावतात किंवा उड्या मारतात, सरळ रेषेत चालत नाहीत.

Image Source: Pexels

कुत्र्याच्या चालीत नजाकत नसते, म्हणूनच डॉग वॉक म्हटले जात नाही.