कलिंगडाची 'लाली' उतरली, शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी, लाखो रुपयांचा फटका अचानक कलिंगडाच्या दरात मोठी घसरण झाली आहे कलिंगडाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. कलिंगडाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत मोठा खर्च कलिंगड खरेदीदार मिळत नसल्याने पीक शेतातच नासाडी होत आहे. बाजारपेठेत कलिंगडला कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकरी चिंतेत कलिंगडाचा लाल चिखल होऊन, लागवड केलेला खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. बाजारात भाव नसल्याने शेतातच पडून असणाऱ्या लालबुंद कलिंगडाची डोळ्यासमोर नासाडी होत आहे जोमात आलेलं पीक डोळ्यासमोर नासाडी होत आहे. कलिंगडाचा भाव पडल्याने, शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका