सारा अली खान तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते.

तिने नुकतेच फोटो शूट केलं आहे.

सारा कॅज्युअल लूकमध्ये खुलून दिसते.

ती सर्वच कपड्यांमध्ये ग्लॅमरस दिसते.

सारा तिच्या फॅन्ससोबत संपर्कात असते.

ती सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करते.

ती नेहमी सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसते.

ती वेगवेगळ्या ठिकांणांना भेटी देते.

इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॅन तिला फॉलो करते.

'अतरंगी रे' या चित्रपटात ती शेवटी दिसली होती.