राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे उन्हाचा चटका तर कुठे पाऊस पडत आहे. बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना बसत आहे हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता विदर्भात या पाच दिवसात अवकाळी पावसाची तीव्रता अधिक पुढील पाच दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता मराठवाड्यात गुरुवार आणि शुक्रवार म्हणजे 26 एप्रिल आणि 27 एप्रिलला पावसाची तीव्रता अधिक मराठवाड्यात गुरुवार आणि शुक्रवार म्हणजे 26 एप्रिल आणि 27 एप्रिलला पावसाची तीव्रता अधिक राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता