राज्याच्या विविध भागात अवकाळीसह गारपीट झाली आहे. अवकाळी पावसामुळं शेती पिकांचे नुकसान वादळी वाऱ्यामुळं अनेक ठिकाणी घरांचं नुकसान अनेक ठिकाणी घरावरचे पत्रे गेले उडून राज्यातील बुलढाणा, नाशिक, सोलापूर, नागपूर, बीड, नांदेड, अमरावती, सांगली या जिल्ह्यात वादळी पाऊस झाला आहे. गारपीटीमुळं शेती पिकांचं नुकसान आजही राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज अवकाळी पावसामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत नागपूरमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे.