बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा वाढदिवस आहे.

यानिमित्ताने पती विराट कोहलीने तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

विराट कोहलीनं पत्नी अनुष्कासाठी भावनिक संदेश लिहित तिच्याबद्दलचं प्रेम पुन्हा एकदा व्यक्त केलं आहे.

यासोबतच विराट कोहलीने अनुष्काचे काही फोटोही शेअर केले आहेत.

विराट आणि अनुष्काचे चाहते अनुष्काला वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत.

विराट आणि अनुष्कानं 2017 मध्ये लग्नगाठ बांधली, त्यांना एक मुलगी आहे.

'सुख, दुख आणि तुझ्या सर्व गोंडस वेडेपणातून मी तुझ्यावर अमर्याद प्रेम करतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी सर्व काही.''

चाहते विराटच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्स करताना दिसत आहेत.

'किंग' कोहलीची अनुष्कासाठी खास पोस्ट

'किंग' कोहलीची अनुष्कासाठी खास पोस्ट