सहा वर्षाच्या एका मुलाने 80 हजार रुपयांच्या जेवणाची ऑर्डर दिली.

वडिलांनी मुलाला गेम खेळायला मोबाईल दिला होता.

त्यावेळी या मुलाने ही ऑर्डर दिली.

या सोबत प्रत्येकाला 25 टक्के टिप दिली.

ऑर्डर देऊन मुलगा झोपायला गेला.

ऑर्डर देऊन मुलगा झोपायला गेला.

त्यानंतर घरासमोर फूड डिलिव्हरी कंपन्यांच्या गाड्यांची रांग लागली.

त्या मुलाच्या वडिलांना याची काहीही कल्पना नव्हती.

नंतर त्याला या सर्व गोष्टीचा उलघडा झाला.