अभिनेत्री विदुला चौगुले ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.



अभिनेत्री विदुला चौगुलेनं तिच्या ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर केले आहेत.



विदुलाच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.



ब्लॅक शूज, क्रॉप टॉप आणि ब्लॅक शॉर्ट्स अशा लूकमधील फोटो विदुलानं शेअर केले आहेत.



विदुलाच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.



'I’ll do me' असं कॅप्शन विदुलानं या फोटोला दिलं आहे.



विदुला ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.



जीव झाला येडापिसा या मालिकेमुळे विदुलाला विशेष लोकप्रियता मिळाली



बॉईजः3 चित्रपटामध्ये देखील तिनं प्रमुख भूमिका साकारली.



विदुलाच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात.