वास्तुदोषामुळे घरात पैसे टिकत नाही.



काही वास्तु टिप्सने ही समस्या दूर केली जाऊ शकते.



ज्योतिषाकडून जाणून याचे उपाय.



पं. हितेंद्र शर्मा यांच्या मते तिजोरी नेहमी दक्षिणेकडे ठेवा.



घराच्या उत्तर दिशेला हिरवा रंग आणि पूर्व दिशेला पांढरा रंग वापरा.



आर्थिक समृद्धीसाठी मनी प्लांट लावा.



धनाच्या आगमनाकरता उत्तर दिशा नेहमी स्वच्छ ठेवावी.



पूजेच्या ठिकाणी श्रीयंत्र स्थापित करा.



रोज तुळशीखाली तूपाचा दिवा लावा.



घऱात लक्ष्मीची मूर्ती असू द्या.