काही मुले ईच्छा असूनही अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाही.



वाचताना त्यांचे लक्ष अनेकदा इकडे तिकडे भटकत राहते.



काही सोप्या पद्धतीने मुले अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतात.



अभ्यासासाठी शांत आणि सकारात्मक जागा निवडा.



कुटुंब आणि मित्रांना अभ्यास करताना त्रास देऊ नका असे बजावून सांगा.



अभ्यासाचे वेळापत्रक सेट करा. दर 45 मिनिटांनी लहान ब्रेक घ्या.



अभ्यास करताना मोबाईलपासूव अंतर ठेवा.



आपण योग्य दिशेने जात आहोत का? हे तपासत राहा.



आरोग्याकडे लक्ष द्या, सकस आहार आणि चांगली झोप घ्या.



शक्यतो पहाटे अभ्यास करण्याचा प्रयत्न करा