सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.



आपल्या शरीरात सुमारे 70 टक्के पाणी असते.



रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने शरीराचे कार्य सुधारते.



रिकाम्या पोटी एक लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.



सकाळी पाणी प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.



लठ्ठपणा कमी होतो.



पचनक्रिया सुधारते.



डिहायड्रेशन होत नाही.



शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.



चेहरा चांगला दिसतो.