बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट आणि कृती खरबंदा सध्या एकमेकांना डेट करताना दिसत आहे. (Photo credit : Instagram/@pulkitsamrat) दोघेही नेहमी प्रेम व्यक्त करताना मागे पुढे पाहत नाहीत. (Photo credit : Instagram/@pulkitsamrat) बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट आणि कृती खरबंदा चा समुद्रकिनारी खास व्हॅलेंटाईन्स डे! (Photo credit : Instagram/@pulkitsamrat) पुलकित आणि कृती दोघांनीही आपल्या सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. (Photo credit : Instagram/@kriti.kharbanda) त्यामध्ये दोघ एका यॉर्टवर छान वेळ घालवताना दिसतं आहे. (Photo credit : Instagram/@kriti.kharbanda) त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. (Photo credit : Instagram/@kriti.kharbanda) अभिनेत्री कृती खरबंदा आणि पुलकित सम्राट यांनी एकत्रितपणे अनेक सिनेमे केले आहेत. (Photo credit : Instagram/@kriti.kharbanda) 'वीरे द वेडिंग' आणि 'पागलपंती' यांसारख्या सिनेमांमधून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. (Photo credit : Instagram/@kriti.kharbanda) दोघांची लवस्टोरी सिनेमांच्या सेटवरुनच सुरु झाली आहे. (Photo credit : Instagram/@kriti.kharbanda) पुलकितने काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे तर क्रितीने सुंदर ड्रेस परिधान केला आहे. (Photo credit : Instagram/@kriti.kharbanda)